मी प्रदीप मडावी,राहणार नागपूर मला माझ्या उजव्या पायाच्या जवळ अपघात झाल्याने tendol achiilis च्या नस पूर्णपणे तुटल्यामुळे मी *डॉक्टर गिरीश मोटवाणी सर सुयोग हॉस्पिटल नागपूर* यांच्याकडे उपचार घेण्याकरिता आलो असता सरांनी मला तपासणी करून आणि माझ्या MIR रिपोर्ट पाहून मला तेंडल ऐकलीस पुर्णपणे तुटल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला परंतु त्या दरम्यान जे आमचे डॉक्टर सरांन सोबत उपचार संबंधित मार्गदर्षण झाले त्यामध्ये सरांनी उत्कृष्टपणे आम्हाला व्यवस्थित समजावून सांगून आणि विश्वासात घेऊन उपचार करण्याच्या पद्धती सांगितले आणि आम्ही लगेच त्यांच्या वर विश्वास ठेवून आम्ही पुढील उपचार घेतले सध्यातरी आम्ही सरांच्या उपचार पद्धतीने आम्ही खूप समाधानी असून येथील नर्स,सफाई कर्मचारी,आणि संपूर्ण स्टाफ सुद्धा तितका सुंदर हॉस्पिटल अतिशय सुटसुटीत असे वातावरण आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. *धन्यवाद डॉक्टर गिरीश मोटवाणी सर सुयोग हॉस्पिटल नागपूर**Foot and Anckle surgen* Your are the best politely very easily treatment thanku once again sir.
Pradeep Madavi, Patient, Aug 26, 2026 ★★★★★ (Google)